HomeपांचगणीPanchgani news: पाचगणी मध्ये '''लक्ष्मी'''च्या वापरणे विकासाचा दुरावलेला'''मकरंद,''' पुन्हा प्राप्त करणार :...

Panchgani news: पाचगणी मध्ये ”’लक्ष्मी”’च्या वापरणे विकासाचा दुरावलेला”’मकरंद,”’ पुन्हा प्राप्त करणार : हरिष गोळे

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी शहर म्हणजे जागतिक स्तरावरील सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी सात वर्षाच्या प्रदीर्घ विलंबानंतर निवडणूक होत आहे. ही निवडणूक म्हणजे पुन्हा आश्वासनाची खैरात असे न होता कर्तबगार व कर्तव्यदक्ष नगरसेवक निवडून देण्यासाठी एक संधी आहे. पाचगणीत लक्ष्मीच्या वापराने विकासाचा मकरंद पुन्हा आणण्यासाठी प्रभाग क्रमांक दोन मध्ये सध्या इच्छुक उमेदवार श्री हरीश शिवराम गोळे यांच्या प्रचारामध्ये मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे विजयश्री नजदीक आलेला आहे.
पाचगणी शहराचा परिपूर्ण अभ्यास करणाऱ्या मुठभर लोकांपैकी हरीश गोळे हे एक समाज उपयोगी काम करणारे व व्यक्तिगत प्रगती पेक्षा सामाजिक प्रगती कडे लक्ष वेधून घेणारे नेतृत्व आहे .

आज पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व जण त्यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशी राजकीय परिस्थिती निर्माण करण्यामध्ये त्यांनी जे यश मिळवलेले आहे. हेच यश त्यांच्या भविष्यातील विजयाचे यमक ठरणार आहे.

पाचगणीतील महत्त्वाचे म्हणजे गावठाण आणि हद्दवाढ भागांचा विकास होय. पाचगणी पर्यटन स्थळ असलेल्या शहराला भेडसावणारा गावठाण आणि
हद्दवाढ हा प्रश्न पहिल्यांदा मिटवणार आहे. यासाठी त्यांनी दोन वर्षापासून प्रयत्न सुरू केले आहेत.
पाचगणी नगरपालिकेच्या करा मध्ये त्याचे रूपांतर होत नाही. दुसऱ्या बाजूला कायदेशीर रित्या संपूर्ण कामे करून पाचगणी शहराच्या वैभव मध्ये भर घालणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेची संरक्षण करणे. तितकेच गरजेचे आहे. पाचगणी शहरातील लीज प्रापर्टी प्रश्न दिवसेंदिवस प्रलंबीत आहेत. पाचगणी शहरातील आरक्षणाचा प्रश्न भिजत घोंगडे पडलेला आहे. पाचगणीत खेळाचे क्रिडांगण नाही. या भागांमध्ये रस्ते, पाणी आणि वीज या नागरी सुविधा सुद्धा वेळेत मिळत नाही. पर्यटन स्थळी सर्विस सुविधा असेल तर पर्यटक त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येऊन स्थानिकांचा रोजगार उपलब्ध करतात. आज पर्यटकांची आकडेवारी पाहिली तरी इतर पर्यटन स्थळापेक्षा पाचगणी मध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे. ती वाढवण्यासाठी नागरी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. हे काम करणारे स्थानिक नागरिक आहेत.

त्यांच्याही मदतीला धावून जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री हरीश गोळे हे नेहमी तत्पर असतात. निवडणुका म्हणजे आठ दिवसाचा खेळ आहे. परंतु, माणुसकी ही त्यांनी जन्मापासून आत्मसात केलेली आहे. त्यामुळे एक माणुसकी धर्म पाळण्यासाठी या निवडणुकीत उतरले आहेत. जेणेकरून शासकीय योजनांचा त्यामध्ये समावेश झाल्यास सामाजिक जोड मिळणार आहे. पाचगणी मध्ये अनेक प्रामाणिक अधिकारी झालेले आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने शासकीय काम करण्यास लोकांचा सहभाग वाढवला तर निश्चितच फायदा होणार आहे .आणि त्या अनुषंगाने एक नवीन पाऊल टाकले जाणार आहे.
श्री हरीश गोळे हे निवडणुकीत उमेदवार असले तरी ते कोणाचे स्पर्धक नाहीत. तर प्रत्येक नागरिकाचे ते सेवक आहेत. सेवेकरी म्हणूनच ते पाचगणी नगरपालिकेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. हे त्यांनी मनापासून स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रचारासाठी सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते व मतदार सक्रिय सहभागी होत आहे. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण नक्कीच आहे. त्यापेक्षाही जागरूक व प्रकल्प आणि विकासाचे व्हिजन ठेवणारे मतदार आहेत. त्यामुळेच खऱ्या अर्थाने पाचगणीच्या विकासाचे साक्षीदार म्हणून मतदार पुढे येत आहेत. असे श्री हरीश गोळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : जावली तालुक्यात निसर्गाचा कोप: शाळेची भिंत अंगावर पडून ओझरे येथील वृद्धेचा...

पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा :  निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जावली तालुक्याला बसला असून, बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे. ओझरे (ता....

Panchgani news : पांगारीच्या सुकन्या मंदा पांगारे यांचा ‘प्रगतिशील महिला शेतकरी’ पुरस्काराने गौरव! ​जिल्हाधिकारी...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त जलसंपदा विभाग व सातारा सिंचन मंडळाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी येथील...

Panchgani news : पाचगणीत हिंदुत्वाचा हुंकार! २६ तारखेला ‘सकल हिंदू समाजा’चे भव्य विराट संमेलन

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: येथील सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावर एक ऐतिहासिक सोहळा आकाराला येत असून, हिंदू एकता, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक नैतिकतेचा जागर करण्यासाठी...

Panchgani news : जनता बँकेच्या प्रतापगंजपेठ शाखेचा १७ वर्षांचा यशस्वी प्रवास; विश्वासाच्या बळावर...

पांचगणी न्यूज नेटवर्क आनेवाडी : आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि 'ग्राहकाभिमुख सेवा' या चतुःसूत्रीचा अंगीकार करत जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. वाईच्या प्रतापगंजपेठ (सातारा) शाखेने...

Panchgani news : उद्याचा सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी महाबळेश्वरच्या तापोळा परिसरात ‘बाल सुसंस्कार शिबिरा’चे आयोजन

पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : सध्याच्या धावपळीच्या युगात भौतिक सुखांची जुळवाजुळव करताना मानवी जीवन अस्थिर आणि तणावपूर्ण होत चालले आहे. आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण...

error: Content is protected !!