HomeपांचगणीPanchgani news : पांगारीच्या विकासासाठी ना.मकरंद पाटील यांचेकडून दोन कोटी ४२ लाखांचा...

Panchgani news : पांगारीच्या विकासासाठी ना.मकरंद पाटील यांचेकडून दोन कोटी ४२ लाखांचा निधी; विविध विकासकामांचे भूमिपूजन

पाचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावच्या विकासाला नवी गती देणाऱ्या तब्बल २ कोटी ४२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. जन्नीमाता मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या विकासनिधीमुळे गावातील रस्ते आणि सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या हस्ते या कामांचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण शेठ भिलारे, शशी बापू भिलारे, राम गोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या निधीतून गावातील मुख्य रस्त्याचे नूतनीकरण, महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि आपत्ती निवारण निधीतून संरक्षक भिंतीची उभारणी करण्यात येणार आहे.

पांगारी गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून, दर्जेदार कामांच्या माध्यमातून पांगारीचा चेहरामोहरा बदलला जाईल,पण गावातील गट तट विसरून आगामी निवडणुकीत गावच्या एकीच्या माध्यमातून आमच्या पाठीशी एकमुखाने ठाम राहण्याची जबाबदारी तुमची असल्याचा ‘ विश्वास यावेळी राजेंद्रशेठ राजपुरे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला सरपंच संदीप पांगारे, माजी सरपंच जाणू पांगारे, सर्जेराव पांगारे, सौ. मंदा पांगारे, पोलीस पाटील मनीषा पांगारे, दिनकर पांगारे, रविंद्र पांगारे, गणेश पांगारे, वैभव माने, नारायण उंबरकर, सुरेंद्र पांगारे, बाजीराव आंब्राळे, संतोष पांगारे, आकाश पांगारे, मंगेश पांगारे, रविंद्र शिंदे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेषतः या कार्यक्रमाला गावातील महिला मंडळ व बचत गटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासकामांचे स्वागत केले. यामध्ये आशा उंबरकर, पुष्पा पांगारे, प्रिया पांगारे, शामल पांगारे, नंदा शिंदे, सुप्रिया पांगारे यांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!