HomeतापोळाPanchgani news: पंचायत समिती वर शिवसेनेचा भगवा फडकवा : उपमुख्यमंत्री...

Panchgani news: पंचायत समिती वर शिवसेनेचा भगवा फडकवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन ; उपजिल्हाप्रमुख संजय शेलार व उपजिल्हा संघटक समीर चव्हाण यांनी घेतली भेट

पाचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सगळे गट तट बाजूला ठेवून सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन गटामध्ये व गणामध्ये निवडणुका कशा जिंकता येईल यासाठी प्रयत्न करा. यासाठी सर्व तळागाळातील पदाधिकारी यांना बरोबर घेऊन काम करा व पंचायत समिती वर भगवा फडकवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी आले असता शिवसेनेचे नवोदित सातारा उपजिल्हाप्रमुख संजय शेलार व उपजिल्हा संघटक समीर चव्हाण यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा केली. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी आम्हाला मिळालेल्या नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पडू दे असे आशीर्वाद दोघांनीही यावेळी आदरणीय शिंदे साहेबांकडून शेलार व चव्हाण यांनी घेतले.

तुम्हाला मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून सर्वांना बरोबर घेऊन संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करा असेही यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. यावेळी महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू , विभाग प्रमुख बाळू माने व शिवसैनिक उपस्थित होते.

तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून झालेला विकास जनतेपर्यंत पोहोचवा त्याचप्रमाणे गाव तिथे शाखा स्थापन करा जिल्हा परिषद पंचायत समिती साठी कुठलीही हेवेदावे न ठेवता जनतेसमोर विकासाचे कामे घेऊन जा कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती वरती भगवा फडकायलाच पाहिजे यासाठी आजपासूनच कामाला लागा असे आदेशही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!