Homeपांचगणीसर्वसामान्य विद्यार्थ्यांची स्वप्न ओलावू नयेत म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कारंजकर यांचेकडून पालिका...

सर्वसामान्य विद्यार्थ्यांची स्वप्न ओलावू नयेत म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कारंजकर यांचेकडून पालिका शाळेतील मुलांना छत्री वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पाचगणीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांच्याकडून पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पांचगणी येथील नगरपालिका शाळेच्या मुला मुलींना आज छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष स्वप्निल परदेशी, रोटरी सदस्य हिमांशू पुरोहित, प्रमोद कासुर्डे, भूपेंद्र बोधे , मुख्याध्यापक लक्ष्मण हिरवे, सुहास कापसे, साहेबराव गोळे , सौ वंदना शिंदे, इतर शिक्षक , अंगणवाडी सेविकाव इतर सहकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रसाद कारंजकर म्हणाले “आपण आपल्या समाजाचे काही तरी देणे लागतो. या भावनेने
समाजाने आपल्याला भरपूर काही दिलं आहे शिक्षण, संधी, ओळख आणि जबाबदारी या सर्वांचे ऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून, आम्ही विद्यार्थ्यांना छत्र्या दिल्या आहेत.

पावसाळ्यात शाळेत येताना कोणत्याही अडचणीचा सामना न करता ही मुलं शिकावीत, त्यांची स्वप्नं ओलावू नयेत, म्हणून हा उपक्रम हाती घेतला असल्याचेही यावेळी श्री. कारंजकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना लक्ष्मण हिरवे म्हणाले ही छत्री म्हणजे केवळ एक वस्तू नाही. ती आपल्या प्रेमाचं, मायेचं आणि जबाबदारीचं प्रतीक आहे. त्यामुळे विद्यार्थांनी याचा उपयोग करून आपला सर्वांगीण विकास साधावा असे सांगितले.

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना छत्र्या मिळाल्या यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या वेळी लक्ष्मण हिरवे यांनी सर्वांचे स्वागत केले तर
अशीच सकारात्मक पावलं उचलत राहूया असं सांगत त्यांनी या उपक्रमात सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!