HomeपांचगणीPanchgani news : पाचगणीत बंब चोरणारी टोळी गजाआड; सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Panchgani news : पाचगणीत बंब चोरणारी टोळी गजाआड; सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचगणी न्यूज नेटवर्क 

पाचगणी:खिंगर आणि भौसे परिसरातून घराच्या अंगणातील तांब्याचे पाण्याचा बंब चोरणाऱ्या टोळीला पाचगणी पोलिसांनी २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी संस्कार दत्तात्रय गायकवाड (रा. इंदवली, जावली), सयाजी हिंदूराव मदने (रा. बोबडेवाडी, खटाव) आणि इतर दोन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे बंब आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

​दुसऱ्या एका कारवाईत, प्रभाळे गल्ली परिसरातून बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या कन्हैयालाल मौर्या यालाही पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. पाचगणी पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!