HomeपांचगणीPanchgani news: पाचगणीमध्ये प्रभागांच्या अदलाबलीकडे मतदारांचा कल; तर वोट बँक दुरावण्याच्या भीतीने...

Panchgani news: पाचगणीमध्ये प्रभागांच्या अदलाबलीकडे मतदारांचा कल; तर वोट बँक दुरावण्याच्या भीतीने उमदेवार धास्तावले..

पाचगणी न्यूज नेटवर्क 

पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटीवर हरकती घेण्यास मुदतवाढ मिळाली असून १७ ऑक्टोबर पर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यानुसार आतपर्यंत ३५० हरकती आल्या आहेत. या सर्वच हरकती एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतर करणाऱ्यांची आहेत. तर हक्काचे मतदार दुरावले जाण्याच्या भीतीने उमेदवार धास्तावले..

पाचगणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे. प्रभागांची अदलाबदली करण्याकडे मतदारांचा कल दिसत आहे. मतदारांच्या म्हणण्यानुसार त्यांचे राहण्याचे ठिकाणातील प्रभागात नाव नाही ते दुसऱ्या प्रभागात आहे. स्वगृही घ्यायचे आहे. तर काहींचे नाव राहत्या ठिकाणी आहे. त्याचे दुसऱ्या प्रभागात स्थलांतर व्हावे. अशी अपेक्षा आहे याकरिता आधारकार्ड पत्ता ग्राह्य धरला जात आहे. त्यामुळे मतदारांची कोंडी होत आहे.

या प्रक्रियेमुळे प्रभागातील हक्काची वोट बँक दुसऱ्या प्रभागात गेल्याने इच्छुक उमेदवारांच्या मध्ये धाकधुक निर्माण झाली. त्यांना पुन्हा स्वगृही घेण्याकरिता हरकतींचा पाऊस पडत आहे. अजून दोन दिवस वाढल्याने यामध्ये हरकतींचा महापूर येऊ शकतो.

नवीन मतदारांनी नावनोंदणी / तर काही मतदारांनी दुसऱ्या ठिकाणाहून स्थानांतर केल्याने त्यांची ओळखपत्रे त्यांस मिळाली आहेत. मात्र मतदारयादीमध्ये नावे समाविष्ट झाली नसल्याने असे मतदार पालिकेकडे अधिकाऱ्यांकडे विचारपूस करीत आहेत.

: निवडणूक प्रक्रिया वेगवान झाल्याने. अंतरिम निवडणूक कार्यक्रम केव्हाही लागेल. त्यामुळे अवधी मिळणार नाही. म्हणून उमेदवार कामाला लागले असून पालिका कार्यालयातून मतदार याद्या घेऊन निवडणूक तयारीला लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!