Homeसातारा" जान्हवी कि योगशाला " तर्फे सातारा पोलिस मुख्यालयात योग दिवस उत्साहात...

” जान्हवी कि योगशाला ” तर्फे सातारा पोलिस मुख्यालयात योग दिवस उत्साहात साजरा

पांचगणी न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पोलीस मुख्यालयात उत्साहात योग दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जागतिक विश्वविक्रमवीर योगा डाॅ.जान्हवी इंगळे यांनी सर्वांकडून खालील आसने, प्राणायाम, ध्यान करून घेतले. यावेळी प्रार्थना, सुक्ष्म व्यायाम, योगिक, जाॅगिंग,ताडासन ,वृक्षासन,पादहस्तासन त्रिकोणासन अर्धचक्रासन ,भद्रासन, उत्तानमंडूकासन, उष्ट्रासन ,शशांकआसन भुजंगासन शलभासन
सेतुबंधासन,पवनमुक्तासन ,उत्तानपदासन, शवासन , कपालभाती, अनुलोम विलोम,भ्रामरी प्राणायाम तसेच विविध ध्यानाचे प्रकार घेण्यात आले.

योग निरामय आयुष्याची गुरुकिल्ली आहे हा एक महत्वाचा आणि खरा विचार आहे. नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तसेच तणाव कमी होतो आणि एकूण जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतात. असे मत यावेळी पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी व्यक्त केले

यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपले सर्वांगीण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता निर्माण होण्यासाठी योग हे उत्तम साधन आहे.” त्यांनी पोलिसांचा ताण तणाव कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाला स्थान देऊन दररोज किमान २० मिनिटे योगासाठी वेळ देण्याचे आवाहन केले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले, बाबर, कांबळे, पोलिस निरीक्षक राठोड,जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक मोहोळ वेल्फेअर विभाग यादव मॅडम तसेच दिडशे हून अधिक पोलिस कर्मचारी अधिकारी, सातारा शहर, सातारा तालुका, शाहुपुरी वाहतूक नियंत्रण शाखा विभाग उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!