Homeसाताराराज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.प्रमिला शिंदे यांची...

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.प्रमिला शिंदे यांची निवड : कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देणारा : नावनयुक्त जिल्हा उपाध्यक्ष प्रमिला शिंदे यांचा कर्मचाऱ्यांना शब्द

पांचगणी न्यूज नेटवर्क/संतोष मालुसरे
सातारा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सातारच्या सौ प्रमिला नंदकुमार शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आले असून त्यांना या पदाचे नियुक्ती पत्र पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.
आगामी काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या सरकारी कर्मचाऱ्याला हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठीच या पदाचा उपयोग करणार असून आजवर संघटनात्मक केलेल्या कामाची ही पोचपावती असेल असे देखील मत या प्रसंगी प्रमेला शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
गेली सलग तीस वर्ष राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध पदावर राहून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला वाचा फोडली आहे. संघटनात्मक कामामुळेच त्यांनी आजवर सातारा शहराध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष पर्यंत आपली झेप घेतली आहे. सध्या प्रमिला शिंदे या जिल्हा शासकीय रुग्णालय येथून आरोग्य सेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या असून त्या आता संघटनात्मक कामामध्ये सक्रिय झाल्या आहेत. आगामी काळात सरकार दरबारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारूण प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याची भावना देखील त्यांनी या वेळेला बोलून दाखवली.
सौ प्रमिला शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!