Homeमेढावृक्षारोपन व संवर्धन काळाची गरज : सुनिल आण्णा धनावडे ; डिजिटल मिडिया...

वृक्षारोपन व संवर्धन काळाची गरज : सुनिल आण्णा धनावडे ; डिजिटल मिडिया जावली यांच्या वतीने वृक्षारोपण

पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : संत तुकाराम महाराज यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वनाचे महत्त्व पटवून देताना म्हटलंच आहे की, “ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती” या त्यांच्या पंक्तीतून त्यांनी लोकांना निसर्गाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्यावर आपल्या प्रमाणेच इतर प्राणी देखील राहतात तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या घडीला काळाची गरज आहे असे प्रतिपादन अध्यक्ष सुनील आण्णा धनावडे यांनी केले.
एक पेड माँ के नाम, याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने, पत्रकारानी स्वतःच्या आईच्या नावे एक तरी झाड लावले पाहीजे असे प्रतिपादन एम जे न्यूज चे संपादक जितीन वेदे यांनी सर्वांना आवाहन केले.

जावली तालुक्यातील कुसुंबी, भणंग,करंजे तसेच केंजळ येथे डिजिटल मिडिया जावली यांच्या वतीने रस्त्या शेजारी मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जावली तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्दा डिजीटल मिडीया संघटनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले अशी माहिती संघटनेचे सचिव शेखर जाधव यांनी दिली.सदर कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष सुनिल धनावडे, देवेंद्र साळूंखे , राहुल ननावरे हणमंतराव धनावडे, बजरंग चौधरी,जितीन वेंदे, संजय वांगडे,प्रसन्न पवार,संजय धनावडे, विश्वनाथ डिगे,ओंकार साखरे,सचिव चंद्रशेखर जाधव,सर्व सभासद,पदाधिकारी उपस्थीत होते
यावेळी उपस्थीताचे स्वागत हणमंतराव धनावडे यांनी केले,आभार संजय वांगडे यांनी मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : शिवजयंतीचे औचित्य साधून गोडवलीत ‘सुभेदार’ शिष्यवृत्तीचा झंझावात; विद्यार्थिनीला लॅपटॉप आणि ग्रंथराज...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : किल्ले प्रतापगडाच्या छायेत वसलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ पारंपरिक पद्धतीने साजरी न करता,...

Panchgani news : गोडवलीत शिवजयंतीनिमित्त ‘खेळ पैठणीचा’, संगीता संजय मालुसरे ठरल्या विजेत्या : रक्तदान...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे कला क्रीडा मंडळाच्या वतीने...

Panchgani news : महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; डोंबिवलीच्या आरोपीला वनविभागाकडून बेड्या

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​महाबळेश्वर : पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचा मोठा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावला आहे. दुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करण्यासाठी...

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

error: Content is protected !!