Homeवाईकरुणा मंदिर गोशाळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जयंती निमित्ताने गोवंश पशुधनाचे जंतनिर्मूलन

करुणा मंदिर गोशाळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जयंती निमित्ताने गोवंश पशुधनाचे जंतनिर्मूलन

पांचगणी न्यूज नेटवर्क 

वाई : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत श्री करुणा मंदिर सेवा प्रतिष्ठान गोशाळेमध्ये लसीकरण सर्व पशुधनाचे जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, करण्यात आले.

पशुधनाविषयी असे आरोग्य शिबिर संपूर्ण राज्यभर घेण्यात यावे. असे आव्हान संवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, तसेच पशुसंवर्धन आयुक्त रामस्वामी एन. आणि पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री करुणा मंदिर सेवा प्रतिष्ठान गोशाळेत हे आरोग्य शिबिर डॉक्टर राजेंद्र पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. जैन बांधवांच्या जीवदयाच्या भावनेतून गेली वीस वर्षे करुणा मंदिर येथे कक्तली पासून वाचवलेली गोवंश व गाईंचा सांभाळ करण्यात येतो. वर्षभर गायींसाठी विविध आरोग्य शिबिरे, औषधोपचार, खाद्य चाऱ्याची व्यवस्था करुणा ट्रस्ट मार्फत केली जात असल्याचे. गोशाळेचे अध्यक्ष दीपचंद ओसवाल , उपाध्यक्ष ललितजी गुंदेचा, सचिव प्रफुल्ल मेहता,संचालक राकेश ओसवाल, सुरेश बोहरा, उमेदमल मुथा यांनी यावेळी सांगितले. सद्यस्थितीला गोशाळेमध्ये 550 पेक्षा अधिक गोवंशी असल्याचे व्यवस्थापक विवेक भिडे सांगितलं आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमांमुळे शेतकरी, पशुपालक पालकांशी थेट संवाद साधला जात असल्याने शासनाचे विविध उपक्रम, योजना तसेच पशुपालन व्यवस्थापना विषयी माहिती पशुपालकांना देणे शक्य होत असाल्याचा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!