Homeवाईसायकल वारीतून पर्यावरण व आरोग्याचा जागर; कोरेगाव ते पंढरपूर सायकल वारी उत्साहात...

सायकल वारीतून पर्यावरण व आरोग्याचा जागर; कोरेगाव ते पंढरपूर सायकल वारी उत्साहात पूर्ण

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रशांत थोरवे
वाई : सायकल प्रेमी फाउंडेशन, कोरेगाव यांच्यावतीने आयोजित कोरेगाव ते पंढरपूर सायकल वारी उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. २० जून रोजी हणमंत ढवळे, नंदकुमार डोईफोडे व नितीन पिसाळ यांनी तीर्थक्षेत्र दक्षिणकाशी महागणपती मंदिराचे दर्शन घेऊन वारीस प्रारंभ केला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका भोये मॅडम शिवकृपा चव्हाण शाखाधिकारी मनोज पवार आणि पोळ साहेबसाहेब. पत्रकार अशोक येवले गरवारे टेक्निकल फायबर व्यवस्थापन आणि कामगार यांनी शुभेच्छा दिल्या टीम वाई सदस्य शुभेच्छा दिल्या त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीचे जनक हैबतबाबा यांच्या जन्मभूमी आरफळ येथे जाऊन हैबतबाबांचे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी श्रीफळ देऊन सत्कार केला

वारीचा पहिला मुक्काम कोरेगाव येथे झाला. २१ जून रोजी सकाळी सरस्वती हायस्कूल, कोरेगाव येथून सायकल रिंगण करून वारीला औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ही वारी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणारी असून, रस्त्यालगतच्या शाळांना झाडे वितरित करण्यात आली.

वारी दरम्यान विविध शाळांनी जल्लोषात सहभाग घेतला. वर्धनगड येथील जिल्हा परिषद शाळा, वर्धनी हायस्कूल, गुरुकुल आश्रम, महात्मा फुले हायस्कूल, कडगुन हनुमानगिरी हायस्कूल निढळ व न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड येथील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात सायकल वारीचे स्वागत केले. यावेळी गरवारे टेक्निकल फायबर कंपनी यांच्यावतीने पर्यावरणपूरक कापडी पिशव्या आणि झाडांच्या बिया देण्यात आल्या.

यानंतर भाविकांनी परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे दर्शन, म्हसवड येथे दुपारचे जेवण, भजन, विश्रांती घेतली आणि पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. वाखरी येथे रिंगण पूर्ण करून पंढरपूरमध्ये प्रवेश करत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन भक्तिनिवासात मुक्काम झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!