Homeवाईवाई मधील महागणपती घाटावर योग साधना शिबिर संपन्न ; अनेक संस्थांचा सहभाग

वाई मधील महागणपती घाटावर योग साधना शिबिर संपन्न ; अनेक संस्थांचा सहभाग

पांचगणी न्यूज नेटवर्क/ प्रशांत थोरवे
वाई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाईतील अनेक सामाजिक संस्था यात कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशन, पतंजली योग समिती आर्ट ऑफ लिव्हिंग,सेवा फाऊंडेशन, भारत विकास परिषद, राष्ट्रीय छात्र सेना, वाई तालुका क्रिकेट असोसिएशन व सर्वोदय ट्रस्ट यांचे प्रयत्नातून भव्य योग साधना शिबिर महागणपती घाटावर आयोजित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकॉल नुसार एक तासाची योग साधना आर्ट ऑफ लिव्हिंग व पतंजली योग समितीच्या साधकांनी क्रिया घेऊन त्या प्रमाणे जवळपास एक हजार साधकांनी ती केली. पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय परंपरेत योगास अनन्यसाधारण महत्त्व होते मात्र हळूहळू आपण यापासून दूर गेलो.काहीं योग गुरूंच्या अथक साधनेमुळे याच पुनरुज्जीवन झाले,सकल मानवजातीला निरोगी व आजारमुक्त व्हायचे असेल,जगात शांती हवी असेल तर योगा शिवाय पर्याय नाही याचं विशुद्ध हेतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला हा अनमोल ठेवा जगन्मान्य व्हावा यासाठी अथक प्रयत्न करून त्यास आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देऊन २१ जून हा दिवस जाणीवपूर्वक निर्धारत करून आज पूर्ण जगभरातील सर्व देशात आंतरराष्ट्रीय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे, निश्चितच हे भविष्यात जगातील सकल ममवजातीस हितावह असेल असे प्रास्ताविकात काशिनाथ शेलार यांनी सांगितले.
मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन होऊन योग साधनेस सुरुवात झाली.

भविष्यात याही पेक्षा सर्वमान्य, सहभाग घेऊन योग साधनेचा सर्वानी फायदा करून घेऊन याच अनुकरण करू,आरोग्याची काळजी बरोबरच सामाजिक, सार्वजनिक व नदीची स्वच्छता करण्याचा आग्रह सेवाकार्य फाऊंडेशन चे अध्यक्ष प्राध्यापक श्री नितिन कदम सर यांनी इच्छा व्यक्त केली.सौ तनुजा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले व श्री भारत खामकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री नितिन कदम, श्री धनंजय मलटने,डॉ सचिन जाधव,डॉ लक्ष्मण कदम,प्राध्यापिका सौ रुपाली कदम,अतुल वाईकर,सौ ज्योती गांधी,श्री गिरीश जाधव,अरविंद बोपर्डीकर,भारत खामकर, काशिनाथ शेलार यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!