HomeपांचगणीPanchgani news :कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेत नचिकेतासच्या 'भावना'चा डंका! ; ...

Panchgani news :कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेत नचिकेतासच्या ‘भावना’चा डंका! ; विभागात द्वितीय क्रमांकाची धमाकेदार झेप!

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : वेग आणि संतुलनाची अचूक सांगड घालत पाचगणी येथील नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व ॲस्टॉन होस्टेलची विद्यार्थिनी कु. भावना विकास बेलोशे (इ. ९वी) हिने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धा २०२५-२६ मध्ये भावनाने द्वितीय क्रमांक पटकावत नचिकेतास हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. अनेक जिल्ह्यांतील अव्वल स्केटर्समध्ये तगडी स्पर्धा असतानाही भावनाने अत्यंत दमदार प्रदर्शन करत आपले अफाट कौशल्य आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली.
भावनाच्या या नेत्रदीपक यशामुळे नचिकेतास परिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तिच्या या यशाबद्दल हायस्कूलचे चेअरमन अमर बिरामणे , विभागीय क्रीडा शिक्षक मनोज पवार , तसेच संपूर्ण शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

भावनाने स्पर्धेत दाखवलेला अद्वितीय वेग, तिची जिद्द आणि आत्मविश्वास पाहता तिच्याकडून आता राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!