Homeपांचगणीजावळी सहकारी बँकेचा 1460 कोटींचा संमिश्र व्यवसाय : संचालक अजित कळंबे ;...

जावळी सहकारी बँकेचा 1460 कोटींचा संमिश्र व्यवसाय : संचालक अजित कळंबे ; पांचगणी शाखेचा २६ वा वर्धापन दीन संपन्न

  1. पांचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी :  जावळी , महाबळेश्वर, सातारा नव्हे तर संपूर्ण राज्याची अर्थवाहिनी असणाऱ्या दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या पांचगणी (ता.महाबळेश्वर) शाखेचा 26 वा वर्धापन दिन आज उत्साहात संपन्न झाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, शेखर कासुर्डे, महाबळेश्वर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन शरद बावळेकर, बँकेचे संचालक बाळासाहेब भालेघरे , अजित कळंबे, चंद्रकांत गवळी, गणेश भोसले, माजी शिवाजी नवसरे, संजय चौधरी, तुकाराम घाडगे, कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, पांचगणी क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आशिष दवे, दत्ता कळंबे, महादेव दुधाने, उद्योजक राजेंद्र पार्टे, अर्जुन सोनवणे, बापू बिरामणे रघुनाथ बावळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी वै.दत्तात्रय कळंबे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना अजित कळंबे म्हणाले आदरणीय कळंबे महाराजांचे आचार आणि विचार हि ह्या बँकेची ताकद असून आज महाराष्ट्रात बँकेच्या एकूण 24 शाखा असून 873 कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने 586 कोटीचे कर्ज वाटप केले असून 1460 कोटींचा संमिश्र व्यवसाय आहे. बँकेने या आर्थिक वर्षात 10 कोटी. 24 लाख रुपयेंचा नफा मिळवला आहे. नेट ऐन पी ए 0 टक्के असून बँकेची शेडूल्ड दर्जाकडे वाटचाल असल्याचे यावेळी सांगितले.
बाळासाहेब भालेघरे म्हणाले प्रत्येक संस्थेच्या भरभराटीसाठी संचालक, ग्रहाकाबरोबरच संस्थेच्या कर्मचार्यांचा मोठा वाटा असतो. पांचगणी हे ठिकाण पर्यटन स्थळ, शैक्षणिक केंद्र असल्याने कर्माचाऱ्यानी आपले स्किल दाखवत शाखेला सर्व शाखांमध्ये सर्वोच्च ठेवले आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

शाखेचे व्यवस्थापक बबन बेलोशे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत ग्राहकांनी संस्थेच्या विविध योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
यावेळी शंकरराव कळंबे, दिलीप आंब्राळे, जनार्दन कळंबे, विनायक कळंबे, अमोल कळंबे,संतोष गोळे, किरण पवार, गणेश शिंदे, अशोक कासुर्डे, तानाजी भिलारे, राजेश पारठे, लक्ष्मण पारठे, योगेश मालुसरे,
विलास राजपुरे, संतोष मोरे ,रघुनाथ बावळेकर, चंद्रशेखर बावळेकर, विनोद शिंदे तसेच प्रतिष्ठित नागरिक, व्यवसायिक, सर्व बँका पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार उपस्थित होते.
स्वागत अजित कळंबे यांनी केले. प्रास्ताविक बबन बेलोशे यांनी केले सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर चंद्रकांत गवळी यांनी आभार मानले.
भिलार येथे सुस्वर भजनाचा कार्यक्रम यावेळी पार पडला. यावेळी शाखा प्रमुख बबन बेलोशे , सुनील बेलोशे, सविता बेलोशे, रूपेश कळंबे, प्रकाश भिलारे, दत्ता जवळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!