
पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पाचगणी शहरातील शाहूनगर येथील अहिल्याबाई होळकर चौकात धनगर समाजबांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पांचगणी शहरातील सर्व समाबांधव उपस्थित होते. अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी माजी नगराध्यक्षा अनिता चोपडे, माजी नगराध्यक्ष किरण जानकर,टेबललँड व्यापारी असो उपाध्यक्ष नामदेव चोपडे,माजी उपनगराध्यक्षा रेखा चोपडे, महेश खांडके,बबन शिंदे,नंदकुमार जानकर, दत्ता जानकर, अशोक जानकर,अविनाश चोपडे, दिलिप जानकर, सुमित जानकर,सुरज चोपडे, मंगेश यादव,सौ.शशिकला जानकर,राहुल सोडणवर, सौ.मनिषा सोडनवर आदी मान्यवर उपस्थित होते.
























