राज्य सरकारकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यां करण्यात आले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख पदी तुषार दोषी यांची लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक येथून सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले असून, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागी तुषार दोषी यांना सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पदी बदली देण्यात आले आहे . तात्काळ बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने बजावण्यात आले आहेत.
Panchgani news : पुस्तकांच्या गावी जयदीप कवाडे यांची सदिच्छा भेट; वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी उपक्रमाचे...
पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी :भिलार येथील 'पुस्तकांचे गाव' या अभिनव उपक्रमाला महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...
Panchgnai news : पाचगणीत रोटरी क्लबतर्फे विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव; व्यावसायिक व जिल्हा पुरस्कारांचे...
पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : आपल्या कौशल्याने समाजावर ठसा उमटवणाऱ्या आणि व्यावसायिक क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पाचगणीच्या वतीने विशेष...
Panchgani news : गोडवलीत ‘श्री स्वामी समर्थ प्रकट दिन’ सोहळा उत्साहात; पालखी सोहळा आणि...
पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. "भिऊ...
Panchgani news : जावली पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; सभापतीपदी सौरभ शिंदे तर उपसभापतीपदी गोरख...
पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जावली तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा सस्पेन्स अखेर संपला असून, भारतीय जनता पक्षाने...
Panchgani news : महाबळेश्वर पंचायत समितीवर ‘युती’चा झेंडा; शकुंतला चोरमले सभापती तर संजय मोरे...
पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका पंचायत समितीच्या सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या...